कोल्ह्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ kolhyache aatmvrut katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण कोल्ह्याचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो हा निबंध आपणास पूर्ण लेखामध्ये पाहणार  आहोत. हा निबंध खूपच छान आपण लिहिणार आहोत चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण निबंधाला सुरुवात करूया.


 कोल्ह्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ kolhyache aatmvrut katha marathi nibandh]


 माझे नाव कोल्हा आहे.  मला सर्वजण कोल्हा असे म्हणतात. माझी तुम्हाला मी कालची परवाची आणि आजची कहाणी सांगत आहे. म्हणजे की मी तुम्हाला पहिल्यांदा माझी पर्वाची कहाणी सांगतो. मी पळवा दिवशी जंगलामध्ये गेलो होतो. मला खूप भूक लागली होती.


 माझ्या विचार होता माझा की आज काहीतरी शिकार करावा आणि खावं पण काय झालं मी तिथे गेल्यानंतर मला एक लहानसा ससा दिसला. मला वाटले की आता ह्याज्या शिकार करावा पण काय झालं तिथे शिकार करायला गेलो. पण तिथे एक मोठा वाघ आला होता.

कोल्ह्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 त्याचमुळे मला शिकार करता आले नाही. म्हणून मी गेलो दुसरी जागेवर दुसऱ्या जागेवर गेल्यानंतर मला तर खूपच भूक लागली मग काय करायचं विचार म्हणते मी बोललो मग तिथे गेल्यानंतर मला एक माझा मित्र दिसला.म्हणजे की तो भी कोल्हा कोल्हा  होता.


 आणि तो बी शिकारीसाठी आला होता मग आम्ही दोघेजण भेटलो एका जागेवर बसलो खेळलो तर मला खूपच भूक लागली मग आम्ही तिथे तलाव होता त्या तलावामध्ये पाणी पिलो त्यानंतर आम्हाला एक लहानसा पिल्लू दिसलं म्हणजे की आम्हाला एक लहान मग त्या विचारांमध्ये आम्ही दोघेजण पडलो.


 मग आम्ही घरी गेलो. जंगलामध्ये गेलो ना मला दिसले शिकारी आता ते शिकारी तर खूपच मोठी होते. मला काय काळजी मग हे विचारमध्ये पडलो तर शिकाऱ्या ला एका वाघावरती निशाणा होता. मग आम्हाला भीती वाटू लागली तो बी आमचा मित्र होता.


 आणि त्याला असं एकटं कसं सोडून जायचं, आम्ही काय केलं त्या शिकाऱ्या चं अंगावरून तशी करायला खाली पडलं मग ते शिकारी आमच्यावर गोळीचा वार करण्यासाठी उठला पण त्या वाघाच्या वाघाचा तो शिकारी शिकार करत होता.


 त्या वाघाने त्या शिकाऱ्या ला पडलं आणि खूप म्हणलं म्हणलं आणि त्यानंतर आम्ही त्या शिकायला शिकार केला आणि त्याला थोडं थोडं आम्ही तिघांनी खाऊन टाकला.मग आमची बुक मिटली सगळं झालं मग त्यानंतर आम्हाला तहान लागली.


 म्हणून मी पाणी पिल्लू एका तलावामध्ये जाऊन मग आम्ही सगळे मित्र मित्र जमा झालो ना आमच्या गावांमध्ये म्हणजे की जंगलामध्ये संध्याकाळचे मीटिंग ठेवली होती आमच्या वाघ आणि म्हणजे के जंगलाच्या राजाने तुम्हाला सगळ्या जणांनी यायचे मिटींगला म्हणून आम्ही सगळेजण रे डी झालो.


 आणि संध्याकाळ होत होती म्हणून मी मिटींगला गेलो सगळेजण ससा कोणाला सर्वजण आले मग तिथे आल्यानंतर तिथे एक चर्चा झाली आमची मिटिंगची आणि मीटिंगची चर्चा झाल्यानंतर आमची कालची म्हणजे की जो शिकारी आला  होता का नाही त्याची चर्चा झाली म्हणजे की येतो शिकारी दोन जणांचा मृत्यू करून गेला.


 म्हणजे की एका लहान लहान पिलांचा मृत्यू करून गेला आणि घेऊन गेला मग ती आमची चर्चा थोड्यावेळ दक्षता चालली पण त्यानंतर आम्हाला संध्याकाळचे भूक लागली मग काय तर खाल्लं मग मी झोपण्यासाठी गेलो. पण आता कालचा दिवस उगवला मग कालच्या दिवशी सकाळच्या पाळी उठलो.


 सर्व केल्या मी परत मित्राकडे गेलो मग मित्र आम्ही खेळलो थोडेसे आम्हाला खूप मजा आली मग त्याच्यानंतर काय करायचं मग मी आम्हाला भूक लागली आम्ही जेवण केलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलो मग आम्ही झोपेतन उठलो मंग झोप येते नंतर आम्ही उठल्यानंतर आम्ही जंगलामध्ये गेलो.


 मग जंगलामधून जंगलातून आलेला जंगलामध्ये गेल्यानंतर मग आम्ही आमच्या मित्रासोबत थोडसं खेळलोही केलं आणि आमच्या एका सिंह  मित्र होता.आमचा ते मित्राचे गुफा होती. त्या गुफामध्ये आम्ही फिरण्यासाठी गेलो की गुफा खूपच मोठी होती बघा सारखी आम्ही त्याच्या आतनं गुफा बघून आलो.


 बाहेर आल्यानंतर म्हणजे की दरवाजापाशी  आणि आम्हाला खूपच भारी डिझाईन दिसली. मला खूप डिझाईन ते आवडली म्हणून काय करायचं आता आमचे बी घरात ही डिझाईन काढावाच आमच्या आयडिया सुचली आम्ही तिथून घरी आलो. आणि अंदार पडला होता.


मग आंधळ पडला मग आता काय करायचं म्हणलं तर झोपू आणि आज सकाळ उद्या म्हणजे आज सकाळी कळवा कोणती नियोजन आम्ही झोपलो  सकाळी उठलो. आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही काय एक गावामधून एक पेंटर म्हणजे कलरचा डब्बा आणला आणि आमचा एक मित्र होता. मनुष्य मित्र होता.


 आमचा एक तो मनुष्य मित्राला सुद्धा घेऊन त्यांनी आम्हाला सेम तसेच पेंटिंग काढून दिली मग आम्हाला खूप ती पेंटिंग भारी  वाटली. आणि आम्ही खूप मज्जात होतो.तेव्हा आणा मी तिघेजण चौघेजण मित्रमित्र होतं त्यासोबत तो मनुष्य सुद्धा आला होता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केले मग आता दहा चा टाइमिंग झाला होता.


ना आता पाक अकरा वाजता आल्या तयार मग आता आम्ही काय केले गावांमध्ये गेलो आणि त्या पेंटरला सोडून आलो.म्हणजे किती आमच्या मित्राला सोडून आलो सोडून आल्यानंतर आम्हाला वाजले दोन मग आता दोन वाजल्यानंतर जेवण केलं. मग आमचं जेवण झालं मग फिरायला गेलो मग तेवढ्यात वाजले फिरूनही आलो मग चार-पाच वाजले.


 पाच वाजले की आम्ही आमची एक गावातली त्या दिवशीची एक मीटिंग आमच्या गावाच्या तीन मिटिंग आहे त्या दिवशीची एक आजची एक आणि पळवा दिवशी काय मग मीटिंग होती मग आम्ही तिकडे निघालो. कोणी करून मग मिटींगला गेलो आमची सगळी मिटींग झाली. आम्हाला दहा वाजल्यापासून आम्ही ठरवलं आता कुठे जायचं म्हणून आम्ही तिथेच निवास केला म्हणजे की एक  रात्र तिथेच काढली आणि आता हितच आमची कहाणी संपली.


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला वरील  निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका. आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने